mr_obs-tn/content/36/04.md

963 B

तंबू

हे असे देखील भाषांतर करता येईल, “पडवी ओटी” किंवा “बागेतील झोपडी” किंवा “तंबू.” हे एक लहान, वैयक्तिक, तात्पुरत्या निवाऱ्या संदर्भात आहे, जसे की यहूदी लोक वार्षिक सुट्टी दरम्यान झाडाच्या फांद्यापासून तयार करत असत.

काय बोलत होता हयाचे त्याला भान नव्हते

म्हणजे, “काय होईल याचा विचार न करता बोलत होता”, “स्पष्टपणे विचार न करता बोलत होता कारण तो खूप उत्साहात होता.”