mr_obs-tn/content/36/01.md

973 B

एके दिवशी

ह्या वाक्प्रचारात एक घटना समाविष्ट आहे जी भूतकाळात घडली आहे. पण एक विशिष्ट वेळ दर्शवित नाही. अनेक भाषांमध्ये एक सत्य कथा सांगण्यासाठी एक समान मार्ग आहे.

याकोब

हा पवित्र शास्त्रामधिल याकोब हे पुस्तक ज्याने लिहिले त्या पेक्षा हा वेगळा याकोब आहे. या स्पष्ट करण्यासाठी काही भाषांमध्ये दोन किंचित भिन्न नावे वापरण्यासाठी किंवा त्यांना वेगळे लिहिणे आवश्यक आहे.