mr_obs-tn/content/35/13.md

1.2 KiB

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

आपण करणे योग्य आहे

म्हणजे, “आपल्याला ही गोष्ट करणे योग्य आहे” किंवा, “आपल्याला हे योग्य आहे.”

तुझा भाऊ

वडील त्याच्या लहान मुला संदर्भात मोठ्या भावास सांगत आहे की लहान मुलगा हा “तुझा भाऊ” आहे आणि त्याने त्याच्या लहान भावावर प्रेम केले पाहिजं.

मेला होता, पण आता जिवंत झाला आहे.

35-09 मध्ये कसे भाषांतर केले ते पहा.

तो हरवला होता, पण आता सापडला आहे!

35-09 मध्ये कसे भाषांतर केले ते पहा.

बायबल कथा

हा संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळा असू शकतो.