mr_obs-tn/content/35/08.md

737 B

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

देवाविरुध्द व तुझ्याविरुध्द पाप केले आहे

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “देवाच्या विरुध्द पाप केले, आणि मी तुझ्याविरुध्द देखील पाप केले आहे.”

मी लायक नाही

हे असे सांगणे देखील शक्य आहे, म्हणून मी लायक नाही “किंवा” त्याचा परिणाम म्हणून, मी योग्य नाही आहे.