mr_obs-tn/content/35/07.md

948 B

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

दूर असतानाच

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “आपल्या बापाच्या घराच्याजवळ, पण तरीही थोड्या अंतरावर.” मुलगा त्याच्या वडिलांच्या घराच्या अगदी जवळ आला होता पण अजूनही घरातील लोक त्याला पाहू शकत नव्हते इतका तो दूर होता. तो अजूनही वेगळ्या देशात आहे असा याचा अर्थ नाही याची खात्री करा.

त्याची दया आली

याचा अर्थ, “खुप प्रेम आणि दया वाटली.”