mr_obs-tn/content/35/06.md

687 B

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

मी येथे काय करतोय

म्हणजे, “मी हे अशा प्रकारे का राहत आहे?” किंवा, “मी हे अशा प्रकारे राहू नये!” किंवा, “माझ्या अशा प्रकारे जगण्याला अर्थ नाही.” मुलगा खरोखर असा प्रश्न विचारत नाही, तेव्हा काही भाषांमध्ये एका वक्तव्य असा अनुवाद करावा लागेल,