mr_obs-tn/content/35/05.md

1.6 KiB

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

भयंकर दुष्काळ पडला

म्हणजे, “फार दुष्काळ पडलेला होता.” काही भाषांमध्ये “भयंकर दुष्काळ पडला होता.” म्हणून अनुवादीत जाऊ शकते

अन्न खरेदी करण्यास पैसे उरले नाहीत

कारण दुष्काळामुळे, अन्न फार महाग होते, आणि तो आधीच त्याचे पैसे खर्च केले होते.

काम

पैशाच्या मोबदल्यात कोणाचे तरी काम करणे या संदर्भात. हे स्पष्ट होत नसेल तर, हे वाक्य यासह प्रारंभ करा “काही पैसे कमविण्यासाठी, त्याने हे काम केले..”

डुकरे चारण्याचे काम

म्हणजे, “डुकरांना अन्न देणे.” हे या वेळी समाजात सर्वात कमी प्रतीचा रोजगार म्हणून मानले गेले आहे. आपल्या भाषेमध्ये कमी प्रतीच्या रोजगारीसाठी विशिष्ट शब्द असेल तर, तो शब्द वापरा.