mr_obs-tn/content/35/04.md

619 B

(येशू पूढे गोष्ट सांगतो.)

पैसा संपवून टाकला

म्हणजे, “बदल्यात काहीही न मिळवता सर्व पैसे खर्च केले.” काही भाषांमध्ये असे अनुवादित करणे शक्य आहे, “त्याने पैसे उडवले” किंवा “सर्व पैसे खाल्ले.”

वाईट मार्गानी

याचा अर्थ, “पापमय गोष्टी करुन.”