mr_obs-tn/content/35/02.md

584 B

गोष्ट

येशू देवाच्या राज्याविषयी सत्य शिकवण्यासाठी ही गोष्ट सांगितली. ही घटना प्रत्यक्ष घडली किंवा नाही हे स्पष्ट होत नाही. जर आपल्या भाषेमध्ये काल्पनिक किंवा सत्य गोष्ट यासाठी जर शब्द असेल तर, आपण तो येथे वापरला पाहिजे.