mr_obs-tn/content/35/01.md

687 B

एके दिवशी

हा वाक्यांश भूतकाळात काय घडले हे स्पष्ट करते, पण विशिष्ट वेळ दाखवत नाही. अनेक भाषांतर एक सत्यकथा सांगण्यासाठी एक समान मार्ग आहे.

जकातदार

जकातदारांना अधिक पापी वाईट मानले होते कारण ते अनेकदा सरकारच्या अपेक्षा लोकांकडून जास्त कर गोळा करून पैसे चोरत.