mr_obs-tn/content/34/10.md

1.5 KiB

त्यास नितिमान ठरविले

म्हणजे असे, त्याला एक चांगला माणूस असे मानले.” जकातदार जरी पापी होती, तरी देव त्याच्याविषयी दयाळू होता, कारण त्याची नम्रता आणि त्याला झालेला पश्चात्ताप.

नम्र करेल

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “कमी स्थान देण्यात येईल” किंवा, “महत्त्वाचे नाही असे करील.” , म्हणून लाक्षणिक अर्थाने असे भाषांतरित केले जाईल “खाली आणील.”

उच्च स्थान देईल

याचा अर्थ, ‘उच्च दर्जाचे स्थान देईल” किंवा, “प्रतिष्ठा देईस.”

स्वत:ला नम्र बनवितो

ह्याचा अर्थ “एक नम्र प्रकारे वागणे निवडतो” किंवा “स्वत: विषयी एक नम्रवृत्ती आहे.”

बायबल कथा

या संदर्भात काही बायबल वेगळा अनुवाद असू शकते.