mr_obs-tn/content/34/08.md

436 B

(येशू पुढे धार्मिक नेत्याची प्रार्थना सांगू लागला.)

मी उपवास करतो

धार्मिक अधिकारी असे समजत की असे केल्याने देवाची कृपा मिळवता येईल.

दशांश

म्हणजे “एकाचा दहावा भाग.”