mr_obs-tn/content/34/07.md

1.0 KiB

(येशू पुढे कथा सांगत आहे.)

धार्मिक नेत्यानी अशी प्रार्थना केली

दुसऱ्या मार्गाने सांगायचे तर, “धार्मिक पुढारी या प्रकारे प्रार्थना करत” किंवा, “धार्मिक पुढारी अशा मार्गाने प्रार्थना करत होते.”

मी त्याच्या सारखा वाममार्गी नाही जसे

आहे, “मी त्यांच्यासारखा पापी नाही” किंवा, “मी नितिमान आहे, तसा नाही,”

अनीतिमान लोक

म्हणजे, “धार्मिक नसलेले लोक,” किंवा “वाईट गोष्टी करतात ते लोक” किंवा. “कायदा मोडणारे.”