mr_obs-tn/content/34/05.md

1.1 KiB

(येशू देवाच्या राज्याच्या आणखी एक गोष्ट सांगत आहे.)

उत्कृष्ट मोती

म्हणजे की, “कसल्याही प्रकारचा दोष नसलेला मोती.”

मोती

जर मोती माहित नसेल तर असे भाषांतर करु शकता, या, “सुंदर दगड” किंवा, “सुंदर दगडी वस्तूसारखी.”

मौल्यावान

म्हणजे, “तो फार मौल्यवान होता,” किंवा, “त्याचे मुल्य खूप आहे व पैसे पण खुप आहे.”

मोत्यांचा व्यापारी

म्हणजे, “मोत्याचा व्यापारी.” “मोत्याचा विक्रेता” हे जे मोती खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात अशा व्यक्ती संदर्भात आहे.