mr_obs-tn/content/34/04.md

759 B

(येशू आणखी एक कथा सांगितली.)

खजिना

याचा अर्थ “काहीतरी की जे फार मौल्यवान आहे.”

पुन्हा पुरुन ठेवला

हे देखील जोडणे शक्य आहे, “की तो कोणालाही सापडू नाही.”

आनंदाने

आणखी एका मार्गाने सांगता येइल, “खूप आनंद” किंवा “उत्सुक”.

ते शेत विकत घेईल

काही लोक ह्यात जोडू शकतील, “मग तो खजिना त्याचाच होईल.”