mr_obs-tn/content/33/04.md

680 B

(येशू कथा चालू ठेवतो.)

काटेरी

याचा अर्थ “काटेरी वनस्पती” किंवा “काटेरी झुडुप.”

त्यांची वाढ खुंटविली

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “त्याने छायेने झाकून टाकले” किंवा “बाहेरुन दाटी केली.”

काटेरी जमिनीवर

म्हणजे, “जमीन जी काटेरी झुडुपाने झाकलेले होती.”