mr_obs-tn/content/33/02.md

516 B

हाताने बी पेरणे

म्हणजे, “माती वर बियाणे फेकणे”, किंवा, “त्याच्या पीकाच्या मातीवर बीयांचे पांघरूण घालणे.”

हे प्राचीन पुर्व मध्य मध्ये शेतकरी विशेषत: धान्य

पेरणे पिके लागवड करण्याचा एक मार्ग आहे.