mr_obs-tn/content/32/15.md

1.2 KiB

त्याच्या मधून सामर्थ्य गेले होते

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “बरे करण्याचे सामर्थ्य त्याच्यापासून दूसऱ्या कोणाततरी गेले,” किंवा, “आपल्या सामर्थ्याने कोणालातरी बरे केले आहे.” त्या कारणामुळे येशूची कुठली ताकद गेली नाही.

तु का विचारतोस, मला कोणी स्पर्श केला?

काही भाषांमध्ये ते, जसे की येथे एक अप्रत्यक्ष उदाहरणाचा वापर करणे चांगले असू शकते “तुम्ही तुम्हाला कोणी स्पर्श केला असे का विचारता?” किंवा, “तुला कोणी स्पर्श केला म्हणून तुला आश्चर्य का वाटते?”