mr_obs-tn/content/32/13.md

647 B

आणि त्याला रेटत होते.

याचा अर्थ “त्याला ढकलत होते” किंवा “त्याच्या भोवती खुप गर्दी होती.”

तिला फक्त त्रासच मिळाला.

याचा अर्थ “तिची प्रकृती फारच वाईट झाली” किंवा “तिला आरोग्य मिळायचे त्याऐवजी त्रासच मिळाला” किंवा “त्याऐवजी ती अधिक आजारी पडली.”