mr_obs-tn/content/32/10.md

939 B

लोक

काही भाषामध्ये असे म्हणने पसंत करतील, “त्या भागातील लोक”, “गरसेकरतील लोक.”

भीती

हे असे म्हणने चांगले असू शकते, “कारण येशूने जे केले होते त्याला ते भ्याले.”

तयार केली

म्हणजे , “सज्ज झाला.”

येशू बरोबर जाण्यासाठी विनंती केली

म्हणजे, “येशूला विनंती केली त्याला त्याच्या बरोबर जाऊ द्यावे” किंवा, “येशूला कळकळीची विनंती केली की तो त्याच्या बरोबर गेला तर.”