mr_obs-tn/content/32/08.md

666 B

कळप

याचा अर्थ “डुकरांचा कळप” किंवा “डुकरांचा गट.” अनेक भाषांमध्ये प्राण्यांच्या गटाला एक विशिष्ट नाव दिले जाते, जसे की, “मेंढरांचा कळप”, “गुरांचा कळप,” “कुत्र्यांचा कळप,” “माशांचा थवा,” योग्य शब्द वापरा जो डुकरांचा एका मोठ्या गटासाठी वापरला जाऊ शकतो.