mr_obs-tn/content/32/07.md

606 B

आम्हाला पाठवू नकोस

म्हणजे “आम्हाला जायला लावू नको.”

कृपया आम्हाला पाठव

म्हणजे, “आम्हाला जाऊ दे.”

त्याऐवजी

म्हणजे, “आम्ही दूर जावे त्याऐवजी”

जा!

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “डुकरां मध्ये जा!” किंवा, “तूम्ही डुकरांत जाऊ शकता!”