mr_obs-tn/content/32/03.md

425 B

त्याचे हात पाय साखळदंडानी जखडून बांधले

म्हणजे, “बंदिस्त ठेवणे” किंवा “बंधन घालणे.”

त्यांना तोडत असे

काही भाषामध्ये असे बोलण्याची गरज आहे , “साखळदंड तोडत असे.”