mr_obs-tn/content/32/02.md

530 B

एक भूत लागलेला मनुष्य

याचा अर्थ, “एक मनुष्य ज्याच्या मध्ये भुते होती” किंवा “एक मनुष्य जो भुतांच्या नियंत्रिणात होता.”

कडे धावत आला

याचा अर्थ, “धावत गेला आणि त्याच्या समोर थांबला.” किंवा, “धावत गेला”