mr_obs-tn/content/32/01.md

823 B

एके दिवशी

हा वाक्यांश भूतकाळात काय घडले घटना विषयी समाविष्टीत आहे, पण विशिष्ट वेळ स्पष्ट करत नाही. अनेक भाषामध्ये एक सत्य कथा सांगताना समान मार्ग आहे.

गरसेकर लोक

गरसेकर लोक गालील समुद्राच्या पूर्व क्षेत्रामध्ये किनाऱ्याच्या बाजूने राहत होते. ते यहूदी वंशाचे आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल थोडी माहिती आहे.