mr_obs-tn/content/31/08.md

1.3 KiB

पेत्र व येशू नावेत बसल्यावर वारा

ह्याचे असेही भाषांतर होऊ शकतो, “पेत्र आणि येशू नावेत बसले, आणि नंतर वारा.”

येशूची उपासना केली

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “खाली वाकून नमन केले आणि येशूची उपासना केली.” हा शब्द म्हणजे एखाद्याच्या समोर शारीरिक दृष्टया खाली वाकून नमन केलेली कल्पना आहे. मान आणि अत्यंत आदर.

तु खरोखर देवाचा पुत्र आहेस

इतर मार्गाने म्हणायचे तर असे होईल “तू खरोखरच देवाचा पुत्र आहेस” किंवा, “तू देवाचा पुत्र आहेस हे अगदी खरे आणि सत्य आहे.”

बायबल कथा

या संदर्भ काही बायबल अनुवाद जरा वेगळी असू शकते.