mr_obs-tn/content/31/07.md

1019 B

हे अल्प विश्वासी माणसा

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “तुझा माझ्यावर थोडा सुद्धा विश्वास आहे का?” किंवा, “तूझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही!”

तू संशय का धरलास?

याचा अर्थ “तू माझ्यावर शंका घ्यायला नको होती!” किंवा, “तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असला पाहिजे.” हा खरा प्रश्न नाही आहे, पण या भाषेतून एक मुदा मजबूत होतो. अनेक भाषांमध्ये, ते एक विधान व्यक्त करण्यासाठी चांगले कार्य करते.