mr_obs-tn/content/31/05.md

341 B

जर तो तू आहेस

याचा अर्थ “जर तो खरोखर तूच आहे, आणि भूत नाही.”

ये!

म्हणजे “इकडे ये” किंवा “माझ्याकडे ये” किंवा, “माझ्याकडे चालत ये.”