mr_obs-tn/content/31/04.md

663 B

भूत

म्हणजे, “आत्मा.” त्यांना असे वाटले की येशू आत्मा होता साधारणपणे मानूस पाण्यावर चालू शकत नाही.

भिऊ नका

काही भाषांमध्ये असे बोलणे अधिक नैसर्गिक असू शकते “भिण्याचे थांबवा.”

मी आहे!

त्यामुळे हे अनुवाद करण्यास अधिक नैसर्गिक असू शकते “तो मी येशू आहे.”