mr_obs-tn/content/31/02.md

581 B

दरम्यान

म्हणजे, “दरम्यान येशू डोंगरावर प्रार्थना करीत होता.”

नाव वल्हवित होते

नावेला एक शिड होते, पण वारा त्यांच्या विरुद्ध दिशेचा होता त्यामुळे ते काम करत नव्हते.

मोठी अडचण

म्हणजे, “खूप कठीण” आहे किंवा “भरपूर अडचणी.”