mr_obs-tn/content/31/01.md

498 B

तो समुदायांस निरोप देतो

“त्याने समुदायाला त्यांच्या मार्गाने पाठविले,” किंवा, “त्याने लोकांच्या जमावाला परत त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले.”

डोंगरावर

म्हणजे, “डोंगराच्या बाजूला”.