mr_obs-tn/content/30/08.md

610 B

भाकर व मासे मोडले

म्हणजे, “भाकर व मासे यांचे तुकडे केले.”

ते कधीच संपले नाहीत

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल, “ते नेहमी शिल्लकच असायचे.”

तृप्त झाले

म्हणजे, “ते भुकेले राहिले नाहीत” किंवा, “त्यांना आता भुक नव्हती.”