mr_obs-tn/content/30/05.md

535 B

आम्ही ते कसे करावे?

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “आम्ही ते करु शकत नाही!” किंवा, “ते करणे अशक्य आहे!” शिष्य प्रत्यक्षात प्रश्न विचारत नाहीत. परंतु, ते जोर देऊन सांगत होते की त्यांना वाटत नाही की ते शक्य आहे.