mr_obs-tn/content/30/04.md

841 B

दिवस बराच झाला होता

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “जेव्हा संध्याकाळ होत आली होती.”

लोकांना पाठवून दे

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “कृपा करुन लोकांना नगरात जायला सांग” किंवा, “तू लोकांना कुठेतरी जायला सांगू नये काय? किंवा, लोकांना नगरात जाऊ दे.” हुकूम नाही पण सभ्यतेची विनंती वाटली पाहिजे ह्याची खात्री करुन घ्या.