mr_obs-tn/content/30/03.md

1.3 KiB

स्त्रिह्या व लेकरे यांना न मोजता

म्हणजे, “त्यांच्या बरोबर असलेल्या स्त्रियांना व मुलांना मोजले नव्हते” किंवा, “आणि पुरुषाशिवाय अजून स्त्रिया व लेकरे वेगळीच होती.” दुसऱ्या पद्धतीने ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “त्याच्यात अधिक भर म्हणजे, तेथे पुष्कळ स्त्रिया व मुले होती.”

येशूला

म्हणजे, “येशूला माहीत होते” किंवा, “येशूला समजले की.”

मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे

ह्याचे भाषांतर असे होऊ शकेल, “कोणीही शिकार करावी असे व हरवलेले, अगदी एखाद्या काळजी घ्यायला मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे.”