mr_obs-tn/content/29/03.md

608 B

(येशू गोष्ट पुढे चालू ठेवतो.)

कर्ज फेड करा

म्हणजे, “राजाचे जे देणे तो लागतो ते भरुन घ्या.”

त्याचे कर्ज परतफेड करण्यासाठी

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “आणि त्यांना विकून जे पैसे येतील ते माझ्या देण्यापैकी काही भाग भरुन घ्या.”