mr_obs-tn/content/29/02.md

1.3 KiB

देवाचे राज्य ह्यासारखे आहे

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे सांगता येईल, “देवाचे लोकांवर असणारे राज्य ह्यासारखे आहे” किंवा, “देव लोकांवरती राज्य करतो त्याची तुलना ह्याच्याशी करता येईल.”

एका राजासारखे आहे

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “एका राज्याच्या राजासारखे जो” किंवा, “एका राज्य करणाऱ्या राजाशी तुलना करता येऊ शकेल.”

त्याच्या चाकरांचा/दासांचा हिशोब घ्यावासा वाटला

म्हणजे, “त्याच्या चाकरांकडून जे येणे होते ते वसूल करावे” किंवा, “त्याच्या चाकरांनी जे त्यांच्याकडून उसने घेतले होते ते गोळा करावे.”