mr_obs-tn/content/28/10.md

1.7 KiB

सोडून दिले

म्हणजे, “पाठीमागे सोडले” किंवा, “सोडून दिले” किंवा, “देवापेक्षा कमी महत्व दिले.”

माझ्या नावाकरता

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “माझ्यामुळे” किंवा, “माझ्यासाठी.”

100 पट अधिक

म्हणजे, “त्याच्याजवळ होते त्यापेक्षा कितीतरी अधिक.”

पुष्कळ पहिले ते शेवटले होतील

म्हणजे, “पुष्कळ लोक जे आता महत्वाचे आहेत, ते नंतर महत्वाचे राहणार नाहीत.”

पुष्कळ शेवटले ते पहिले होतील

म्हणजे, “जे लोक पृथ्वीवर फार महत्वाचे गणले जात नाहीत ते स्वर्गात फार महत्वाचे समजले जातील” किंवा, “पुष्कळ लोक ज्यांना पृथ्वीवर कांही किंमत दिली जात नाही त्यांना स्वर्गात फार किंमत दिली जाईल.”

बायबल कथा संदर्भ

हे संदर्भ कांही बायबल भाषांतरामध्ये थोडे वेगळे असू शकतील.