mr_obs-tn/content/28/09.md

865 B

सर्वकांही सोडले

म्हणजे, “सर्वकांही मागे टाकले” किंवा, “आमचे स्वतःचे होते ते सर्व सोडले.”

आमचे प्रतिफळ काय असणार?

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, “आम्हाला काय बक्षिस मिळेल” किंवा, “आम्हाला कशाप्रकारचे प्रतिफळ मिळेल?” किंवा, “देव आम्हाला बक्षिस म्हणून काय देणार?” त्याला हेही जोडण्याची आवश्यकता आहे, “कारण आम्ही हे केले आहे?”