mr_obs-tn/content/28/08.md

845 B

लोकांना हे अशक्य आहे

म्हणजे, “हे करणे लोकांना शक्य नाही किंवा, केवळ मनुष्यप्राणी स्वतःला वाचवू शकत नाहीत.”

देवाला सर्वकाही शक्य आहे

ह्याचे भाषांतर असे सुद्धा होऊ शकेल, “देव सर्वकांही करण्यास समर्थ आहे, श्रीमंताला सुद्धा वाचवू शकतो” किंवा, “देव अशक्य गोष्टी शक्य करु शकतो, म्हणून तो श्रीमंत व्यक्तीचेही तारण करु शकतो.”