mr_obs-tn/content/28/07.md

1.0 KiB

धक्का बसला

म्हणजे, “खूप आश्चर्य वाटणे.”

कोणाचे तारण होणे शक्य

ह्याचे सुद्धा भाषांतर असे होऊ शकेल, “जर धनवानाचे तारण होणे शक्य नाही, तर मग दुसऱ्या कोणाचे तारण कसे होईल?” पुष्कळ लोकांना वाटते की श्रीमंत असणे म्हणजे देवाची त्यांच्यावर कृपा असल्याचे ते चिन्ह आहे.

तारण

इथे ह्याचा अर्थ देवाच्या न्याह्यापासून व पापाच्या शिक्षेपासून बचाव होणे आणि देवाच्या राज्याचा नागरीक होण्याची परवानगी मिळणे.