mr_obs-tn/content/28/04.md

1.4 KiB

तू

जर तुमच्या भाषेत “तू” हा शब्द लोकांच्या संख्येवर अवलंबून असेल तर हा शब्द एकवचनी वापरा. येशू ह्या एका माणसाला आज्ञा देत होता.

पूर्ण

म्हणजे, पूर्णपणे “धार्मिक/न्यायी.”

जे कांही तुझे स्वतःचे आहे

म्हणजे, “तुझी सर्व मालमत्ता.”

संपत्ती

ह्याचे सुद्धा असे भाषांतर होऊ शकेल, “धनदौलत” किंवा, “पुष्कळ संपत्ती.”

स्वर्गात

ह्याचे सुद्धा असे भाषांतर होऊ शकेल, “जेव्हा तू स्वर्गात येशील तेथे ठेवलेले असेल.” ही संपत्ती “तेव्हा आणि तेथे” अस्तित्वात येईल, जसे की संपत्तीला विरोध करुन येशूने त्या तरुणाला “आता आणि इथे” ती सोडण्यास सांगितली.