mr_obs-tn/content/28/03.md

911 B

लहानपणापासून

दुसऱ्या पद्धतीने असे म्हणता येईल, “मी लहान असल्यापासून ते आतापर्यंत.”

अजून मला काय केले पाहिजे?

म्हणजे, “अधिक मला काय केले पाहिजे” किंवा, “ह्यात आणखि काय भर घातली पाहिजे?

त्याच्यावर प्रीति केली

येशूला त्याची सहानुभूती वाटली. प्रीतिसाठी असा शब्द निवडा की देव जशी प्रीति लोकांवर करतो ती प्रीति बदलत नाही असा शब्द प्रीतिसाठी निवडा.