mr_obs-tn/content/28/02.md

563 B

कोणती आज्ञा मी पाळणे आवश्यक आहे?

म्हणजे, “कोणती आज्ञा पुरेशी आहे की जिच्यामुळे मला सार्वकालिक जीवन मिळेल?”

जशी स्वतःवर प्रीति करतो

म्हणजे, “जितकी प्रीति स्वतःवर करतो” किंवा, “ज्या प्रमाणात स्वतःवर प्रीति करतो.”