mr_obs-tn/content/27/09.md

979 B

(येशू पुढे गोष्ट सांगत राहतो.)

स्वतःच्या गाढवावर

“त्याचे” म्हणजे शोमरोन्याचे हे स्पष्ट समजले पाहिजे ह्याची खात्री करुन घ्या.

रस्त्याच्या कडेची खानावळ

म्हणजे, “राहण्याची सोय असलेली खानावळ.” ही एक अशी जागा की जेथे प्रवाशांना जेवण मिळत असे व ऱात्रीचा मुक्काम करता येत असे.

तेथे त्याने त्याची काळजी घेतली

ह्याचे असेही भाषांतर करता येईल, “तेथे तो त्याची काळजी घेत राहीला.”