mr_obs-tn/content/27/08.md

429 B

(येशू गोष्ट सांगणे चालू ठेवतो.)

खाली चालला

म्हणजे, “प्रवास करणे,” हे लोक एका शहरापासून दुसऱ्या शहर जात होते. ते नुसते फिरत होते असे वाटता कामा नये ह्याची काळजी घ्या.