mr_obs-tn/content/27/07.md

772 B

(येशूने गोष्ट सांगणे पुढे चालू ठेवले.)

रस्त्याने खाली आला

म्हणजे, “त्याच रस्त्याने खाली प्रवास करीत होता.”

लेवी हा यहूद्यातील एक वंश होता

म्हणजे, “लेवी हे इस्त्राएलातील एक लेवी वंश ह्याच्यातून होते” किंवा, “लेवी हे इस्त्राएलाच्या लेवी वंशातून होते.”

दुर्लक्ष केले

म्हणजे, “मदत केली नाही.”