mr_obs-tn/content/27/06.md

1.2 KiB

(येशू गोष्ट सांगणे पुढे चालू ठेवतो.)

असे झाले की तो खाली चालला होता

म्हणजे, “असे झाले की तो तिकडने प्रवास करीत होता.” कांही भाषांमध्ये “प्रवास” ह्यासारखा शब्द वापरण्याची गरज असेल नुसते “चालत” होता असे म्हणण्यापेक्षा कारण ह्याजक असा नुसताच रस्त्यावरुन चालत नसतो पण तो दुसऱ्या शहराकडे जाण्यासाठी प्रवास करीत असेल.

माणसाकडे दुर्लक्ष केले

म्हणजे, “त्या माणसाला मदत केली नाही” किंवा, “त्या माणसाला कांही आस्था दाखवली नाही.”

चालत राहिला

म्हणजे, “खाली प्रवास करीत राहिला.”