mr_obs-tn/content/26/10.md

574 B

त्याच्यापासून शिकले

म्हणजे, “त्याने जे शिकवले ते त्यापासून शिकले” किंवा, “तो जे बोलला त्याने जे केले त्या सर्वांपासून ते शिकले.”

बायबल कथा संदर्भ

कांही बायबल भाषांतरामध्ये हे संदर्भ थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.