mr_obs-tn/content/26/06.md

988 B

अलीशा

आलीशा हा देवाचा संदेष्टा होता एलीह्या नंतर हा झाला. एलीह्या प्रमाणे, आलीशाने देवाच्याविरुद्ध पाप करणाऱ्या राजांचा निषेध केला आणि देवाने दिलेल्या सामर्थ्याने चमत्कार केले.

सेनापती

म्हणजे, “सैन्यांचा प्रमुख.”

ते त्याच्यावर संतापले

त्यांच्याशिवाय इतर लोकांना देवाने आशीर्वाद दिला हे यहूद्यांना ऐकायला नको होते, म्हणून येशूने जे सांगितले त्यामुळे ते खूप रागावले.